100 Marathi Stories | मराठी गोष्टी 1.7

Licença: Grátis ‎Tamanho do arquivo: 7.55 MB
‎Classificação dos utilizadores: 3.4/5 - ‎18 ‎votos

Marathi Gosthi Marathi Stories मराठी गोष्टी Chan Chan Gosthi लहान मुलांच्या आवडीचे छान छान गोष्टटी गोष्टटी साठीचा खास मराठी अँप Marathi Gosthi para bachche company / 100 Histórias Marathi. या अँप मध्ये लहान मुलांच्या आवडणाऱ्या अकबर बिरबल, तेनालीराम, बोथकथा, लघुकथा, पंचतंत्राच्या गोष्टी, इसापनीती कथा अशा अनेक गीष्टींचा समावेश या अँप यामध्ये करण्यात आला आहे. मराठी गोष्टी या अँपच्या माध्यमातून लहानमुलांच्या पर्यंत चांगल्या आणि वाईट सवयी मधला अंतर, गर्व कधी करू नये, मोठ्यांचा आदर, शक्ती पेक्षा युक्ती चांगली , संकटकाली सर्वाना मदत करणे, चांगल्या सवयीचे फायदे . रात्री झोपताना लहान मुलांना गोष्टी ऐकायची सवय असते, तर मोठ्यांसाठी मराठी गोष्टी हा खूप उपयुत असा अँप आहे. यातुन मुलांच्या बाल बुद्धीवर चांगले परिणाम होतील व मुलांना लहानपणा पासूनच चांगल्या सवयी लागण्यास मदत होईल. लहान मुलांसाठी १०० छान छान गोष्टी App cobriu todas as histórias infantis de Marathi - - Histórias de Akbar Birabal अकबर बिरबल - Histórias de Tenaliram तेनालीराम - Bodh katha बोथकथा - Laghu Katha लघुकथा - Panchtantra पंचतंत्र - Isapniti इसापनीती Cerca de 100 Marathi Stories abrangidas por esta aplicação, esta é de longe a melhor aplicação de história para Marathi na Play Store. Esta é considerada como a melhor app em várias categorias como Marathi Stories, Marathi learning apps , Marathi teaching apps, learning app, Good Habits in Marathi.

história da versão

  • Versão 1.7 postado em 2019-11-26
  • Versão 1.1 postado em 2016-09-19
    v1.1,- Bug Fixo

Detalhes do programa