Satbara Utara Maharashtra 8.2.4

Licença: Grátis ‎Tamanho do arquivo: 7.03 MB
‎Classificação dos utilizadores: 3.8/5 - ‎3 ‎votos

तुमचा सातबारा उतारा मिळवणे झाले आता सोप्पे! ह्या अ‍ॅप #2373;चा वापर करून तुम्ही जमिनीचा मालकाचे नाव, क्षष 3345;त्रफळ, बोजा इ. माहिती मिळवू शकता. विशेष वैशिष्ट्ये: • ७/१२ उतारा शोधा सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे सर्च करून. • ८अ उतारा शोधा खाते नंब #2306;र, पहिले नाव, मधील नाव, आडनावाा&2342;&2342;नावा&2342;&2342;&2342;&2342;&2342;&2342;नावााद&2342;&2342;नावाा&2342;&2342;&2342;&2342;ावाद्वारे सर्च करून. • तुमचा ७/१२ उतारा व ८अ उतारा जतन करा पीडीएफ स्वरुपात. • तुमचा सातबारा उतारा / ८अ उतारा सुरक्षित जतन करा किंवा अ‍ॅप मधून डिरेक्ट शेयर करा. • क्षेत्रफळ रूपांतरण व कर्ज गणक. • विभाग निहाय वर्गीकरणर्गीकर#2339;र्गीकर#2339;ण्गीकर#2339;र्गीकर#2339;ण्गीकरणण्गी& • कोणत्याही स्टेप वरून, मागील स्टे #2346;पवर जाााण #2366;ा & #2381;याची सोय. • वापरण्यास व समजण्यास सोपे. • जलद लोडींग. सातबारा उतारा म्हणजे काय? सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. सातबारा हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. गावचा नमुना नं. ७ आणि गावचा नमुना नं. १२ मिळून स0;ुना नं. १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उतार्‍याला सातबाररा उतारा असे म्हणतात. सातबारा उताऱ्यावर गावाचे नाव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पद्धती, खाते क्रमांक, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-७) लिहि लेला असतो. तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन इत्यादी तपशील खालच्या बाजूला (नमुना-१२) लिहिलेला असतो. लक्षात ठेवा: ■ काही लोकांना अद्याप सातबारा उतारा त्यांचा स्मार्टफोन द्वारे कसा पाहावा या बद्दल संपूर्ण माहिती नाही. उदाहरणार्थ: • सातबारा उतारा कसा मिळवावा. • ८अ उतारा कसा पाहावा. इत्यादी त्यांना ही सर्व माहिती सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून, आम्ही 'Satbara Utara Maharashtra' हे ॲप बनविलेले आहे. ■ सातबारा स्मार्टफोन द्वारे हाताळण्यास अवघड जातो, त्याचा वापरा मध्ये सुलभता आणण्यासाठी आम्ही हे ॲप बनवले आहे; याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी ड करण्यापूर्वी नोंद घ्यावी. मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये. Veja 7/12 detalhes de bhumi abhilekh no estado de Maharshtra. Encontrar utara digital agora é fácil. A aplicação 'Satbara Utara Maharashtra' fornece informações sobre 7/12 e 8A, nome do agricultor, detalhes da propriedade, área e boja (empréstimo). Ao ler 7 12 on-line, você pode obter informações completas sobre esse bhumi. Esta aplicação ajuda os utilizadores a encontrar rapidamente o seu utara 7/12 em apenas 6 passos. Esta aplicação é muito útil para os agricultores do estado de Maharashtra verem o seu registo de terras. Isenção de responsabilidade: Esta aplicação não é afiliada, associada, endossada, patrocinada ou aprovada por Mahabhulekh e organizações afins. Esta aplicação baseia-se em informações publicamente disponíveis em sites de terceiros. Esta aplicação fornece uma plataforma para tornar esta informação facilmente acessível aos utilizadores. Portal de registos de terras: https://bhulekh.mahabhumi.gov.in

história da versão

  • Versão 4.1.12 postado em 2016-11-05
    > तुमचा उतारा App द्वारे करा De Partilha Direta करा,> Secure Save पर्याय,> Mais Rápido Carregamento,> satbara & 8A botão de seleção adicionado até ao passo 5,> Volte a Qualquer Passo - agora suportado

Detalhes do programa