Aarti Sangrah 2016 1.1

Licença: Grátis ‎Tamanho do arquivo: N/A
‎Classificação dos utilizadores: 0.0/5 - ‎0 ‎votos

Sobre Aarti Sangrah 2016

आता आरत्या आत्मविश्वासाने म्हणा… सर्व आरत्या आता तुमच्या मोबाईल मध्ये!

वैशिष्टे - तुमच्या आवडत्या आरत्यांची #2330; यादी बनवा / Crie a sua própria lista favorita e use-a como precisar - Chave de Volume वापरा , Tamanho da fonte बदला / Pode ajustar o tamanho da fonte da Aarti usando as teclas de volume do seu dispositivo móvel

आरत्यांची यादी : १. श्री गणपतीची आरती २. जय जय गणराया ३. जय वक्रतुंड ४. नाना परिमळ ५. जय गजनरवेशा ६. श्री गणेशाचे भजन ७. भूपाळी गणपतीची ८. संकटनाशक गणेश स्तोत्र ९. श्री गणेश स्तवन १०. श्री शंकराची आरती ११. शंकर स्तुती १२. श्रीत्र्यंबकेश्वराची आरती १३. श्री शंकर आरती १४. श्री विठोबाची आरती १५. कांकड आरती १६. श्री कृष्णाची आरती १७. सहस्त्रदीपें दीप कैसी प्रकाशली प्रभा १८. अवतार गोकुळी हो १९. हरि चला मंदिरा २०. ओंवाळूं आरती मदनगोपाळा २१. भूपाळी श्रीकृष्णाची २२. श्रीकृष्णाचा विडा २३. श्री दत्ताची आरती २४. दुर्गा देवीची आरती २५. महालक्ष्मीची आरती २६. मंगळागौरीची आरती २७. संतोषी मातेची आरती २८. तुळशीची आरती २९. देवी उपनिषद ३०. वटसावित्रीची आरतëसावित्रीची आरती ३१. हरितालिकेची आरती ३२. आरती साईनाथांची ३३. ज्ञानेश्वरांची आरती ३४. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ३५. घालिन लोटांगण ३६. सदा सर्वदा ३७. पसायदान ३८. मंत्र पुष्पांजली ३९. नवग्रह स्तोत्र

तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा .

Se tiver algum feedback ou consulta, sinta-se à vontade para nos escrever em - [email protected] Como nós em : https://www.facebook.com/profile.php?id=100009162260420